नामपूर : येथील साक्री चौफुलीवर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसले. या ठिकाणी सरकारविरोधात संतप्त शेतकरी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत होते. या आंदोलनाचे नेतृत्व खेमराज कोर, अशोक सावंत, नामदेव सा ...