रिक्षा परवान्यांचे आंदोलन मागे घेतलेलं नाही, मात्र कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पत्रक काढून आंदोलन तात्पुरतं स्थगितं केलं आहे' असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. ...
बिल्डरांना मुख्यमंत्र्याचे अभय असल्यामुळेच अनधिकृत घरं अधिकृत करण्यात आली, असा आरोप करत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या निर्णयावर टीका केली. ...
पाटोदा : एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे त्यावर मात करणारेही अनेक हात आहेत. अशीच मात येथील तरु ण भावराव नाईकवाडे यांनी करून प्लास्टिक टाकी विक्र ीतून रोजगार उपलब्ध केला आहे. दिवसाकाठी कमीत कमी हजार रु पये टाकी विक्र ीतून मिळवून दुष्काळाशी लढा देत आहेत. ...
कसबे सुकेणे : ऐरवी वर्षानुवर्ष गोदावरीच्या पाण्याखाली असलेले निफाड तालुक्यातील चांदोरी येथील विविध देवदेवतांची मंदिरे यंदा गोदावरीतील पाण्याअभावी उघडी झाली असून, शेकडो वर्षांचे अतिशय पुरातन इंद्रदेवाचे मंदिर अनेक वर्षांनंतर दर्शनासाठी खुले झाले आहे. ...
नाशिक : मार्चच्या दुसर्या आठवड्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढीस लागून यंदा गेल्या वर्षापेक्षा पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होणार असल्याने टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या निविदांना तीन खासगी टॅँ ...