ओझर टाऊनशिप- येथील मुंबई महामार्गावर असलेल्या बाणगंगा पुल ते सावित्री हॉटेल व टिळकनगर ते बाणगंगा पुल या दरम्यान महामार्गावरील समांतर सर्व्हीस रोडवरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत ...
बेलगाव कुर्हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामप ...
देवळा : अखिल भारतीय डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्मा, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन यांच्या सहकार्याने १६ ते १८ एप्रिल या कालावधीत जळगाव येथे डाळींब परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाळींब संघा ...
सातपूर : येथील सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष विजय भंदुरे, शिवाजी मटाले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. दीपक मौले यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पू ...
नाशिक- १२२ व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधून पंजाब नॅशनल बँकेने नाशिकमधील पूर्णत: महिला शाखा- इंदिरानगर आणि पिंपळगाव बसवंत अशा दोन शाखा कार्यान्वित केल्या आहेत. ...
दिंडोरी - येथील भिमज्योत मित्र मंडळ व जयंती उत्सव समिती यांचे वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रांताधिकारी मुकेश भोगे तहसिलदार मंदार कुलकणी पोलिस निरीक्षक संजय शुक्ला , नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते उपनगराद्यक्ष सचिन देशमुख सर् ...
नाशिक : पंचवटी येथील संत सेनाजी मंदिरात ७ दिवस भागवत कथेच्या निरुपणाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १६ एप्रिल पर्यंत चालणार्या या निरुपणात भागवत कथेचे जीवनातील महत्व आणि भागवताच्या माध्यमातून ईश्वर प्राप्तीचा मार्ग यावर प. पु.ऋषीकेश महाराज पुरी भक्त ...