नाशिक : सातबारा संगणकीकरण आणि ई- फेरफार संदर्भात येणार्या अडी-अडचणींबाबत जमाबंदी आयुक्तांना वेळोवेळी निवेदने देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने तलाठी आणि मंडल अधिकारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (दि.२६) पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय ...
मुखेड : तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीत सन २०१५ - १६ या वर्षाकरिता १५ टक्के मागासवर्गीय खर्च अंतर्गत २०० लाभार्थीर्ंना स्टीलच्या पाण्याच्या टाक्याचे वाटप करण्यात आले. तसेच ३ टक्के अपंग कल्याण निधीअंतर्गत ४६ लाभार्थींना रग (ब्लॅँकेट) आदि वस्तूचे वाटप ...
नाशिक : दुष्काळग्रस्तांविषयी सहानुभूती दाखविली पाहिजे; मात्र केवळ दया करून चालणार नाही तर दुष्काळग्रस्तांच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण करण्यासाठी समाजाने त्यांना आशावादाचे बळ देणेही तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी क ...
नाशिक : महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा निश्चित करतानाच शहरात उघड्यावर मांसविक्री करणार्या विक्रेत्यांचाही सर्व्हे केला असून, त्यात ३१६ ठिकाणी मांसविक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, मांसविक्रीबाबत नियमावली तयार करण्यासाठी शासनाकडून मार् ...
त्र्यंबकेश्वर- येथील जुना जव्हार फाट्यावर गतीरोधक बसवावेत, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकीची उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी केली आहे. सिंहस्थ काळापूर्वी खास सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर चौपदरी रस्ता थेट सापगाव पर्यंत तयार करण्यात आला. रस्ता सार्वजनिक ब ...
नाशिक : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई)राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणी प्रक्रियेमध्ये येणार्या काही तांत्रिक अडचणींमु ...