नाशिक : राज्य शासनाची पंचायत राज समिती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा दौर्यावर येत असून, या समितीच्या तयारीत ग्रामीण विकास यंत्रणा पूर्णत: गुंतल्यामुळे जलयुक्त शिवार तसेच पाणीटंचाईची सारी कामे ठप्प झाली आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वण ...
नाशिक : ऋषभ होंडा, मुंबई नाका येथील होंडा दुचाकी वाहनांच्या दालनात दि. १५ ते २५ एप्रिल या कालावधीत होंडाच्या कोणत्याही दुचाकी वाहनाच्या डिलिव्हरीवर 'ऋषभ होंडा बंपर ड्रॉ' या स्कीम अंतर्गत ग्राहकांना एक लकी ड्रॉ कूपन देण्यात आले होते. या स्कीमच्या अंतर ...
नाशिक : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये दाखल असलेल्या शेतजमीन हस्तांतरण गुन्ात पोलिसांनी अंकुश अरुण पवार (रा़जुने नाशिक) व नितीन भास्कर अहेर (रा़औरंगाबाद रोड, पंचवटी) या दोन संशयितांना अटक केली आहे़ या दोघांनाही मंगळवारी (दि़२६) नाशिकरोड न्या ...