नाशिक : कपालेश्वर मंदिरातील गाभार्यात प्रवेश करून दर्शनासाठी आंदोलन करणार्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मंदिरातील गाभार्याच्या प्रवेशद्वारापर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय कपालेश्वर मंदिराचे पुजारी, गुरव मंडळी व भक्तांनी पोलीस आयुक्त एस़ ज ...
नाशिक : तालुका पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालणार्या ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि़ २४) मध्यरात्री गंगापूररोडवरील हॉटेल निसर्गजवळ घडली़ सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही़ याबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलीस दलात ...
नाशिक : वडाळागावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून नऊ जुगार्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, माळी गल्लीतील एका घरामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती ...