नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आले असून विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १) संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास सुरु वात केली आहे. मात्र, ज्यांनी ऑनलाइन प्रक्रि येत अद्याप सहभागच ...
नाशिक : गंगापूररोड येथील चोपडा लॉन्सजवळून जाणार्या एका संशयास्पद मोटारीला पोलिसांनी थांबविले असता चालकाकडून एक गावठी का व वाहनामधून शस्त्रे जप्त केली आहेत. सरकारवाडा पोलिसांनी मनोज ऊर्फ मन्या वझरे यास अटक केली आहे. ...
नाशिक : महापालिकेने शहरात पावसाळी गटार योजना राबविली असली तरी दिवसभरात झालेल्या विक्रमी पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले होते. याशिवाय सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे महापालिकेकडून फारसा प्रतिसा ...