देवळाली कॅम्प : येथील जमीलभाई सय्यद स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत बुधवारी (दि. २४) अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आर. डी. बॉइज संघाने गांधीनगर संघाचा ५ विरुद्ध ३ अशा गोलने पराभव क ...