गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नाशिक पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेणारे सचिन पाटील यांची वर्षभरातच बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर मुंबईचे उपआयुक्त शहाजी उमाप यांची गृहमंत्रालयाने नियुक्ती केली आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावर स्वीफ्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेगाव शिवारात बँक ऑफ इंडियासमोर सदर अपघात झाला. ...
पोलीस असल्याचे सांगत भररस्त्यात झडती घेण्याचा बहाणा करून रोख ८० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन संशयितांना नांदगाव पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. अटकेतील दोघे संशयित भिवंडी येथील असून अन्य दोन साथीदार रोकड घेऊन फरार झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी (द ...
बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी आणखी एकाला सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी तिघांना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
मालेगाव येथील संगमेश्वर भागातील अंतिम भूखंड क्रमांक ९६ अ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत उपलोकायुक्त यांचा चौकशी आदेश व आदेशानंतर झालेला चौकशीचा अहवाल तसेच विविध शासकीय स्तरावरील झालेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल येथील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन कर ...
सिन्नर ( नाशिक ) : राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविणारे, सिन्नरभूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ... ...