जिल्ह्यात गुरुवारी एकूण ११० नागरिक बाधित झाले असून, १३८ कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, ग्रामीणला झालेल्या एकमेव मृत्यूमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६०१ वर पोहोचली आहे. मात्र, प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा हजारपार जाऊन ११८५ वर पोहोचली आहे. ...
महापालिकेचे माजी आयुक्त आणि सध्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीने नियुक्तपत्र देऊन एकाची २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक तक्रार आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे व्हॉलमनपदासाठी ...
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नाशिक पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेणारे सचिन पाटील यांची वर्षभरातच बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर मुंबईचे उपआयुक्त शहाजी उमाप यांची गृहमंत्रालयाने नियुक्ती केली आहे. ...