नामपूर : आदिशक्ती श्री अन्नपूर्णा माता ट्रस्टमार्फत रक्तदान व गरजू महिलांना १२० साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापडणे येथील तंटामुक्त अध्यक्ष नवल पाटील हे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य ...
अहमदनगर : सावेडी उपनगरामधील महत्त्वाचे असलेल्या दोन रस्त्यांची वाट लागल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक आणि झोपडी कॅन्टीन ते प्रोफेसर चौक या रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांन ...
नाशिक : शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांच्या आजाराकरिता नोंदणी झालेल्या सुमारे सहा हजार २३९ रु ग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. या शस्त ...
इंदिरानगर : पाथर्डी फाटा परिसरातील बबन डेमसे यांच्या विहिरीत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार रविवारी (दि़२९) सकाळी उघडकीस आला़ या चाळीस वर्षीय इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे़ ...
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याची केलेल्या घोषणेमुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिवसेनेने भाजपाला मदत न करण्याचे ज ...