ब्रिटिशकालीन लहान-मोठ्या अशा एकूण चौदा हजार पुलांच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली. ...
नाशिक : राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग दत्तक घेणार अशी घोषणा राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
ओझर टाउनशिप : येथील गणपती मंदिर कॉम्प्लेक्समधील श्री बालाजी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने मंदिरात प्रवेश करून कपाटातील चार हजार रुपये चोरून नेले. ...
नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १३ किंवा १४ मार्च रोजी होण्याची शक्यता असून, या सर्वसाधारण सभेत मावळते पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचे निधी नियोजन करणार आहेत. ...
चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगाव-मनमाड रोडवर लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. यावेळी बसने अचानक पेट घेतला. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कसारी नाला भागात युवामित्र व नालंदा फाउंडेशन यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलसमृद्धी कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. ...
मालेगाव : शहरातील व कचरा डेपोवरील घाणीची विल्हेवाट लावण्यासाठी सहा जेसीबी खरेदीच्या निविदेसह सार्वजनिक शौचालय उभारणी, मजूर ठेक्याच्या निविदेला स्थायी समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. ...