नाशिक : थंडी परतली असली तरी राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य अर्थात राज्याचे भरतपूर स्थलांतरित पक्ष्यांनी अजूनही गजबजलेले आहे. ...
नाशिक : मविप्रच्या गोरेराम लेनमधील बालशिक्षण मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांनी भरलेले विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज अचूक आहे. त्याबाबतचे पुरावे संस्थेच्या शिक्षण विभागाने तपासले आहेत. ...
नाशिक : जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांतील घोळप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश केला आहे. ...
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाला मिळालेल्या सिटीस्कॅन मशीनचे जोडणी पूर्ण झाली असून, बुधवारपासून (दि़१) सुरू होणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिली आहे़ ...
नाशिक : अवैध गर्भलिंग तपासणी तसेच गर्भपातप्रकरणी डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ़ बळीराम शिंदे याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी डॉक्टर शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ ...