सटाणा : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नव्वद ते शंभर जणांना चार ते पाच कोटी रुपयांना गंडा घालणारा तोतया जिल्हाधिकारी सटाणा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे ...
नाशिक : भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका, असे सांगितल्याची एक कथित ध्वनिफीत प्रसारित झाली आहे. त्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे. ...
नाशिक :भाजपापुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी केलेल्या वादगस्त विधानाचा निषेध करण्यासाठी छात्रभारतीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजना नेमकी कोणासाठी आणि कशासाठी, याबाबत महापालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने गेल्या चार दिवसांपासून विभागीय कार्यालयांमध्ये नागरिकांची झुंबड उडत आहे. ...
नाशिक : महापालिकेत आता स्वीकृत सदस्यत्वासाठी महिलांनाही संधी देण्याचा विचार सेना-भाजपात सुरू असून, त्यासाठी काही महिला कार्यकर्त्यांनी वरिष्ठ स्तरावर लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. ...
नाशिक : बोटक्लबकडे शासन व्यवस्थेचे झालेले दुर्लक्ष पाहता,दुरुस्तीसाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बोटक्लब सार्वजनिक समारंभासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. ...