नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने आॅनलाइन वाहन नोंदणीतून २४ कोटी ४५ लाख २३ हजार ४२५ रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़ ...
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, शुक्रवारी (दि़३) एकाच दिवसात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या तब्बल नऊ तोळे वजनाच्या पोती दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्या आहेत़ ...
पंचवटी : घराकडे परतणाऱ्या दीपक दगडू अहिरे (३१) या हमालाचा चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान येथे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते ई-हुंडी प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. ...
मालेगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपी शेख अख्तर शेख गफूर यास बापू गांधी कपडा मार्केट परिसरात फिरताना आझादनगर पोलिसांनी अटक केली. ...
नाशिक : कुत्रा चावल्यानंतर करावा लागणाऱ्या कोर्सपैकी पहिले इंजेक्शन घेतले, मात्र त्यानंतर पुढील कोर्सकडे दुर्लक्ष केल्याने चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली़ ...
अभोणा : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चणकापुर धरणाचे पाणी धरणाखालील परिसरात पिण्याच्या पाण्या बरोबर शेतीसाठी हि मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडुन व्यक्त केली जात आहे. ...