नाशिक : पालखेड पाटबंधारे कार्यालयांतर्गंत येणाऱ्या उर्ध्व गोदावरीच्या ओझरखेड डावा कालवा, पुणेगाव डावा कालव्यातून सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी दि. १५ रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. ...
नाशिक : समाजातील प्रत्येक महान पुरुषामागे महिलांची भूमिका अनमोल आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीजन्माचे स्वागतच केले पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेविका सुषमा पगारे यांनी केले. ...
नाशिक : फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव हुताशनी पौर्णिमा. गवऱ्या, लाकडे, हारकडे, फुले आदिंची आरास करून रविवारी (दि.१२) गल्लोगल्ली लहान-मोठ्या होळ्या पेटणार आहेत. ...
नाशिक : सर्जिकल स्टाइकनंतर अनवधानाने पाकिस्तानात गेलेले व मोठ्या प्रयत्नानंतर सुखरूप परतलेले भारतीय सेनेचे जवान चंदू चव्हाण हे रविवारी (दि. १२) नाशकात येणार आहेत. ...