मालेगाव : सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करून विकासकामे करण्याच्या सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. ...
वणी : स्वाभिमान, सन्मान, समर्पण हेच महिलांचे दागिने असून, या गुणांसह महिलांचा सन्मान राखावा, असे आवाहन बोरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी केले ...
त्र्यंबकेश्वर : सायबर गुन्हेगारी हल्ली बोकाळली असून संरक्षणार्थ असलेल्या कायद्याच्या आधारे महिलांनी संरक्षण करावे असे प्रतिपादन अॅड. मीलन खोहर यांनी केले. ...
सिन्नर : गेल्या आठवड्यात पंचायत समितीसाठी मतदान झाल्यानंतर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची शिवसेना व भाजपा यांनी स्वतंत्ररीत्या गटनोंदणी केली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथे अभ्यासिका इमारत उभारणीसाठी ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठविलेल्या ३० लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी दिली. ...
सिन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांना समजावून घ्या. त्यांचा अभ्यास करा. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून प्रेरणा घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी केले. ...
सुरगाणा : गावकऱ्यांनी एकत्रित येऊन स्वत:ला झोकून देऊन काम केले तरच या गावची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मालगव्हाण येथे केले. ...
सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी सकाळी ९ वाजता माजी विद्यार्थी एकीकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ...