नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-माकपा आघाडी कायम राहत अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची, तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. ...
नाशिक : माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावित यांच्या कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीतील युवती नयना गावित यांनी पदार्पणातच जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीने जशी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत तशीच ती पक्षीय रंगही बदलण्यास कारणीभूत ठरल्याचे चित्र आहे. ...
निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्याचा संचित तोटा २०२ कोटी व नकतमूल्य वजा १७७.६० कोटींवर गेल्यामुळे प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशान्वये निसाका अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहे. ...
नाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गात अन्य जिल्ह्णांमध्ये संयुक्त मोजणीचे काम प्रगतिपथावर असताना नाशिक जिल्ह्णात जेमतेम २२ टक्केच मोजणी होऊ शकली आहे. ...
नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
नाशिक : महापालिकेत भाजपाने भलेही ६६ जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी प्रमुख अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीची निर्विवाद सत्ता मिळविण्यासाठी दरवर्षी नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. ...