शिर्डीजवळ असलेल्या कनकुरी येथे डाळिंबाच्या शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने व कर्जबाजारीपणामुळे एका तरुण शेतक-याने विहिरीत उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ...
नाशिक : मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी इनामाच्या जमिनी शासन जमा करताना केलेला आदेशच संदिग्ध असल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढून पवार यांचा आदेश रद्द ठरविला आहे. ...
नाशिक : राज्यभरात विविध घटनांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात शहरातील डॉक्टरांनी बुधवारी (दि. २२) रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून दोघा सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या माकपाच्या कारवाईचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
येवला : आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे मांजरपाडा प्रकल्पाच्या शिल्लक निधी खर्चास शासनाने मंजुरी दिली असून,बंद पडलेले काम आता सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
नाशिक : बँकेतून पैसे काढून परतलेल्या कारचालकाचे लक्ष विचलित करून पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी कारची काच फोडून एक लाख रुपये ठेवलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : महापालिकेने खतप्रकल्पाचे खासगीकरण केल्यानंतर ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण संकलनाच्या स्तरावरच होण्यासाठी १ मे पासून नागरिकांनीच ओला-सुका कचरा वेगळा घंटागाडीत टाकायचा आहे. ...