नाशिक : समाजात अवयवदानाविषयी अत्यंत तोकडी जागृती असून, व्यापक व प्रभावी जागृतीची अद्यापही गरज आहे. अवयवदान काळाची गरज असून, ही चळवळ उभी रहावी आणि यासाठी तरुणाईने पुढे येणे आवश्यक आहे, ...
नाशिक : मोबाइल कंपन्यांना टॉवर्सच्या मिळकत कराची रक्कम अदा करावीच लागणार असून, कराबाबत काही आक्षेप असल्यास त्याबाबत महापालिकेने स्वतंत्र सुनावणी घ्यावी, असे उच्च न्यायालयाने आदेशित केले ...
पेठ : माहिती तंत्रज्ञानापासून कोसो दूर असलेल्या पेठ तालुक्यातील पंगुर्णेपाडा व भाटविहिरा या आदिवासी पाड्यांवरील शाळेत आता चिमुकले पाटी-पेनऐवजी माऊस व की-बोर्ड हाताळताना दिसून येत आहे. ...
सटाणा : कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तब्बल एकोणावीस आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज येथील बसस्थानकाजवळ कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला. ...
कळवण : नगरपंचायतने नगरपंचायत हद्दीतील मोठमोठ्या ४०१ थकबाकीदारांच्या नावाची यादी जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्याने घरपट्टी थकबाकीदारांसह विविध संस्था व कार्यालयांचे धाबे दणाणले ...
इगतपुरी : येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे. ...
मालेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्त सेवा पुरस्कार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्राला समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ...
सिन्नर : ऊर्जेची व वीजबिलांची बचत होण्याच्या दृष्टीने शहरात सुमारे अडीच हजार एलईडी बल्ब बीओटी तत्त्वावर बसविण्याचा निर्णय सिन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ...