सिन्नर : येथील देवीमंदिर रस्त्यावरील देशमुख मळा व भगवतीनगर भागात बुधवारी रात्री अचानक वाढलेल्या उच्च दाबामुळे सुमारे ४० घरातील विद्युत उपकरणे जळल्याची घटना घडली ...
सायखेडा : वातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे गेल्या काही दिवसांपासून सायखेडा परिसरातिल तापमानात वाढ झाली आहे ...
मनमाड : अतिरेक्यांकडून भिकारी तसेच बनावट खाद्य विक्रेत्यांच्या वेशात प्रमुख रेल्वेस्थानकावर घातपात घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. ...
येवला :शहरातील थकीत करदात्याच्या दारापुढे जाऊन येवल्याचा पारंपरिक उत्सवासाठी वापरला जाणारा हलगीचा सूर आता करदात्याला कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी वापरला जात आहे. ...
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ अनुदानाच्या रकमेचे व्याज एक कोटी ३८ लाख २५ हजार ३६५ रुपये त्र्यंबकेश्वर पालिकेच्या गंगाजळीत जमा न होता परत शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. ...
माजी विद्यार्थी भूषण अशोक अहिरे यांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचून आई-वडील व शिक्षकांच्या मेहनतीचे सार्थक केले असल्याचे प्रतिपादन भगूर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे यांनी केले. ...
जासह गुंतविलेली रक्कम परत दिली नसल्याने फौजदारी कायद्यान्वये न्यायालयाच्या आदेशाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांवर दोन गुन्हे ...