म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लोहोणेर/देवळा : देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील अहेर वस्तीवरील मनोहर मेधने या युवकाचा देवळा - सटाणा राज्यमार्गालगत असणाऱ्या विहिरीत पडून मृत्यू झाला. ...
नाशिक : अपक्ष व रिपाइंच्या सदस्यांची मोट बांधत विरोधकांनी स्थायी समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखल्याने भाजपाने आता विरोधकांना शह देण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे. ...
नाशिक : खासगी वा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे़ शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये पोलीस गार्डची नेमणूक करण्यात आली ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालय, या संस्थेतर्फे देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार आमदार नीलम गोऱ्हे यांना जाहीर झाल्याची माहिती काळजीवाहू अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी दिली. ...
नाशिक : निवडणुकीतील पॅनल आणि त्यांच्या उमेदवारांकडून आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी पहावयास मिळाला. ...
नाशिक : येत्या २८ मार्चला गुढीपाडव्याला सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावास्या असल्याने गुढीपाडवा साजरा करायचा की नाही, गुढी कधी उभारायची याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. ...
नाशिक : शासकीय सेवेतील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. ...
नाशिक : राज्य सरकारने दत्तक घेतल्याने नाशिक शहर स्मार्ट बनणार आहे. याशिवाय शहराचा विकास करण्यासाठी उद्योजक-व्यापारी अशा सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक आहे. ...
नाशिक : मागेल त्याला नळजोडणी देण्याचे आदेश देतानाच मध्यरात्रीनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलून ती पहाटे करण्याच्या सूचना महापौर रंजना भानसी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या. ...