लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळवले - Marathi News | Married to the girl by showing lover of marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाचे आमिष दाखवून युवतीला पळवले

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याच्या दोन वेगवेगळळ्या घटना सदर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. ...

IAS-IPS अधिका-यांच्या मुलांचा दारुपिऊन बारबालांसह धिंगाणा - Marathi News | Children of IAS-IPS officers, including drunken barbala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :IAS-IPS अधिका-यांच्या मुलांचा दारुपिऊन बारबालांसह धिंगाणा

नाशिकच्या इगतपुरीमधील मिस्टी व्हॅलीतील एका बंगल्यामध्ये उच्चभ्रू कुटुंबातील मुलांनी दारुपिऊन बारबालांसह धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. ...

चिराई येथे पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा - Marathi News | Women's Cemetery Front for Water at Chirai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिराई येथे पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

सटाणा : बागलाण तालुक्यातील पूर्व व काटवन भागात यंदा अपुऱ्या पावसामुळे जानेवारी अखेरीसच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. ...

‘समृद्धी’ला विरोध करणारे ताब्यात - Marathi News | In possession of protest against 'Samrudhi' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’ला विरोध करणारे ताब्यात

घोटी : नागपूर - मुंबई प्रस्तावित समृद्धी महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असूनही शासनाने पोलीस बंदोबस्तात या महामार्गाच्या मोजणीचे काम सुरू केले. ...

करबुडव्यांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against taxpayers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करबुडव्यांविरुद्ध कारवाई

मालेगाव : महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या २० हजार लहान-मोठ्या करबुडव्या मालमत्ताधारकांविरुद्ध मनपा प्रशासनाने जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, ...

अवनखेड येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्त्या - Marathi News | Suicides of a young farmer at Avankhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवनखेड येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्त्या

दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील कृषी पदविकाधारक युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली असून, आत्महत्त्येचे कारण समजू शकलेले नाही. ...

मालेगाव महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यास नोटीस - Marathi News | Notice to the Health Officer of Malegaon Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यास नोटीस

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या २ एप्रिल रोजी होणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे़ ...

जुन्या नोटांचे १२ कोटींचे व्याज घेतले परत - Marathi News | The old notes have taken interest of 12 crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या नोटांचे १२ कोटींचे व्याज घेतले परत

नाशिक : नोटाबंदीमुळे जमा झालेले सुमारे ३४१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे सदस्यांना दिलेले सुमारे १२ कोटींचे व्याज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सदस्यांच्या खात्यातून वर्ग केल्याचे वृत्त आहे. ...

कविता राऊत होणार अधिकारी - Marathi News | Kavita Raut will be the official | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कविता राऊत होणार अधिकारी

नाशिक : देशाची व नाशिकची मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे. ...