सिडको : सातपूर-अंबड लिंकरोड परिसरात पुन्हा अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण वाढले असून, याबाबत त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व भागवत आरोटे यांनी केली आहे. ...
नाशिक : लष्कराच्या वतीने नव्या मार्गदर्शक तत्त्वात नाशिक शहरात बांधकामात कोणतेही निर्बंध लागू नसताना महापालिका आणि लष्करी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून नसलेले निर्बंध लागू करीत आहेत ...
नाशिक :महापालिकेमार्फत नगर पथविक्रेता समितीची लवकरच पुनर्रचना करण्यात येणार असून, नवीन तरतुदीनुसार समितीवर विविध संघटनांच्या पाच सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
नाशिकरोड : ऋतुरंग भवनमध्ये मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आयोजित पहाट पाडवा कार्यक्रमात गायक प्रसाद खापर्डे यांनी उपस्थित रसिकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. ...
वाढत्या तपमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. शहरातील रस्ते सकाळी अकरा वाजेपासूनच ओस पडण्यास सुरूवात झाली होती. ...