लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपाच्या संकीर्ण कर विभागात चोरीचा प्रयत्न - Marathi News | Try to steal in MMC's narrow tax department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या संकीर्ण कर विभागात चोरीचा प्रयत्न

महापालिकेच्या संकीर्ण कर विभागातील महत्त्वाचे दस्तावेज चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

आळंदीत महाप्रसादासाठी २५ हजार मांडे - Marathi News | 25 thousand mande for Mahanprasad at Alandi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आळंदीत महाप्रसादासाठी २५ हजार मांडे

संगमेश्वर : आळंदी येथे सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाला खान्देशच्या पुरणपोळीचा (मांडे) प्रसाद सुमारे २५ हजार मांडे घेऊन एक ट्रक येथून रवाना झाला आहे. ...

उन्हाच्या प्रकोपाने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Outbreak of sunlight causes life-threatening disorders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाच्या प्रकोपाने जनजीवन विस्कळीत

मालेगाव : शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ...

खळवाडीचा पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Khalwadi water supply disrupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खळवाडीचा पाणीपुरवठा विस्कळीत

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चोरीस गेल्यामुळे गेल्या अकरा दिवसांपासून खळवाडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे ...

कळसूबाई शिखर परिसराची स्वच्छता - Marathi News | Cleanliness of Kalsubai summit area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळसूबाई शिखर परिसराची स्वच्छता

घोटी : कळसूबाई शिखरावर घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या युवकांनी आई कळसूबाई व शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून मानाची गुढी उभारली . ...

पारा ४१ अंशांवर - Marathi News | Mercury at 41 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा ४१ अंशांवर

येवला : गेल्या सात दिवसापासून येवल्याच्या तपमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मंगळवारी पारा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. ...

दवाखन्यात निघालेल्या वृध्देला भामट्यांनी लुटले - Marathi News | The elderly who went to the dispensary looted the beetles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दवाखन्यात निघालेल्या वृध्देला भामट्यांनी लुटले

सिन्नर :वृध्देने अनोळखी युवकांच्या दुचाकीची लिफ्ट घेतली. मात्र त्यावर असलेल्या भामट्यांनी सोन्याची दागिने लुटून नेण्याची घटना घडली. ...

मानाच्या फेट्यांना मिळतेय केराची टोपली - Marathi News | Kairachi basket receives manna tablets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानाच्या फेट्यांना मिळतेय केराची टोपली

बेलगाव कुऱ्हे : विवाहसमारंभात वधू-वर पक्षांकढून वऱ्हाडी मंडळींच्या डोक्याला बांधण्यात येणारा फेटा दोन मिनिटांतच मातीमोल होत आहे ...

भुषण लोंढेकडून पोलीसाला मारहाण : गुन्हा दाखल - Marathi News | Bhushan shot dead policeman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुषण लोंढेकडून पोलीसाला मारहाण : गुन्हा दाखल

भूषण लोंढे हा नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणी शिक्षा भोगत आहे. ...