कसबे सुकेणे : येथील कै.महंत सुकेणेकरबाबा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सुकेणेकर गादीच्या महंत पदाची जबाबदारी मनोहरशास्त्री सुकेणेकर यांच्याकडे आली ...
नाशिक : बाजार समितीतील १२८ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता व बोनसमधील ५८ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी सभापती देवीदास पिंगळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी जामीन मंजूर केला़ ...
मालेगाव :महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी कामगारांसंबंधीच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. ...
पेठ : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रगत शैक्षणिक कार्यक्र मांतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या द्वितीय सत्रातील लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत ...