नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सायंकाळी साडेचार ते पावणे पाच सुमारास खंबाळे फाट्यावर रस्ता ओलांडतांना नाशिकहून त्र्यंबक कडे येणार्या कारने जोरदार धडक दिली. ...
पाथर्डी फाटा : घंटागाडी सक्षम चालविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे घंटागाडी चालकांना ‘सेल्फी’ हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. अशाप्रकारे होणाऱ्या हजेरीमुळे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे. ...
नाशिक : समर्थ रामदास स्वामी यांनी आगर टाकळी येथे स्थापन केलेल्या गोमय मारुती मंदिराचे पावित्र्य आजही कायम असून, मूळ ढाच्याला कोणताही हात न लावता जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. ...
नाशिकरोड : राज्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीच्या वतीने सोमवारी करण्यात येणारे रेल रोको आंदोलन फसल्याने निवेदन देण्याची वेळ आली. ...
नाशिक :शहरात केल्या जाणाऱ्या ध्वनिप्रदूषणास आळा बसावा, सोमवार हा ‘नो हॉर्न डे’ म्हणून साजरा केला जावा, या पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेला वाहनचालकांसह विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला़ ...
इंदिरानगर : मूल होत नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणात संतप्त पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवारी (दि़१०) सकाळच्या सुमारास घडली़ ...