डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मे रोजी मतदान, तर २६ मे रोजी मतमोजणी होईल ...
नाशिक : लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे झुकत प्रशासनाने दहा टॅँकर मंजूर केल्याने जिल्"ात २५ टॅँकरद्वारे ५२ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि.२०) सकाळी ११.३० वाजता होणार आहे. ...
नाशिक : वसाहतींना घरपट्टी लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी गौतमनगरयेथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. ...
नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरुण बुडाल्याची घटना संध्याकाळी घडली. ...
नाशिकरोड : मालधक्का रोड गुलाबवाडी सिद्धार्थनगर येथील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेल्या घरातून नाशिकरोड पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन काडतुसे, कोयता, दोन चाकू जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ ...
नाशिकरोड : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे ...
इंदिरानगर : प्रभाग २३, ३०, ३१ मधील चेतनानगर परिसराचा पाणीपुरवठा येत्या ४८ तासांत सुरळीत करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. ...
इंदिरानगर : बापू बंगला बसथांब्यानजीक भरणाऱ्या भाजीबाजाराचे साईनाथनगर चौफुली येथे स्थलांतर होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...