लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
३० मद्यविक्रेत्यांची स्थलांतराची तयारी - Marathi News | 30 alcoholic readiness preparation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३० मद्यविक्रेत्यांची स्थलांतराची तयारी

नाशिक : महामार्गावरील मद्यविक्री दुकानांचे परवाने नूतनीकरणास मज्जाव केल्यामुळे बंद झालेल्या दुकानांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. ...

एकलहऱ्यातील एक संच बंद - Marathi News | One set of eclipse closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहऱ्यातील एक संच बंद

एकलहरे औष्णिक केंद्रामधील वीजनिर्मिती करणाऱ्या पाचपैकी तीन संचावर आलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित आहे. ...

गोदापार्कवर पोलिसांचा खडा पहारा - Marathi News | Police guard on Godpark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापार्कवर पोलिसांचा खडा पहारा

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक काळे यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे अ‍ॅथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी सुयोजित व्हॅरिडियन गार्डन धोकादायक बनले आहे़ ...

१५ मेपासून सायंकाळी ६ नंतर पेट्रोलपंप बंद - Marathi News | After 15pm, after 6pm, the shut down of the petrol pump | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५ मेपासून सायंकाळी ६ नंतर पेट्रोलपंप बंद

नाशिक :पेट्रोलपंप दर रविवारी बंद ठेवण्याचा आणि दि. १५ मेपासून रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंप चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. ...

शहराचा पारा ३९ अंशांवर - Marathi News | The city's mercury is 39 degrees Fahrenheit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहराचा पारा ३९ अंशांवर

नाशिक : गेल्या मार्च महिन्यापासून नाशिककरांना सलग तपमानाची चाळिशी अनुभवयास येत आहे. ...

आॅपरेशन गोमाता यशस्वी... - Marathi News | Success of Operation Goma ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅपरेशन गोमाता यशस्वी...

परिसरातून एक गोमाता एका चेंबरवरील स्लॅबवर पोहचली. सदर स्लॅब जीर्ण झालेला असल्याने गायीच्या वजनाने तो धसला आणि गाय चेंबरमध्ये कोसळली. ...

कालबद्ध पदोन्नतीचा ठराव विखंडित - Marathi News | The resolution of the periodic promotion split | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालबद्ध पदोन्नतीचा ठराव विखंडित

महासभेने सन २०१४ मध्ये केलेला ठराव शासनाच्या नगरविकास विभागाने विखंडित केला आहे. ...

दहा हजार विद्यार्थी आज देणार ‘नीट’ परीक्षा - Marathi News | Ten thousand students will give 'neat' examination today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा हजार विद्यार्थी आज देणार ‘नीट’ परीक्षा

नाशिक : शहरातील १९ परीक्षा केंद्रांवर एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे. ...

उपनगरच्या पवार खुनातील पाच आरोपींना जन्मठेप - Marathi News | Life imprisonment has been given to five accused in the suburbs of the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरच्या पवार खुनातील पाच आरोपींना जन्मठेप

नाशिक : उपनगर परिसरातील योगेश पवार या युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांनी जन्मठेप शिक्षा सुनावली़ ...