नाशिक : शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शुक्रवारी (दि. १२) पाचव्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून, यात ३५ शाळांकरिता ५६ प्रवेश अर्जांची निवड झाली आहे. ...
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिवनई येथील उपकें द्राचे काम ३१ आॅगस्टनंतर पूर्ण क्षमतेने व वेगात सुरू होईल, असा विश्वास कुलगुरू वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला. ...
नाशिक : तोंडावर आलेल्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी निधी नसल्याने सभासदांसह संचालक हवालदिल झाले आहेत. ...