सटाणा : ब्राह्मणगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून एका सव्वीसवर्षीय विवाहितेचा नाक-तोंड दाबून खून करून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. ...
ममदापूर : येथील राखीव क्षेत्रात वनविभागातर्फे राबविण्यात आलेल्या वन्यप्राणी गणना मोहिमेप्रसंगी गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...
नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...
संगमेश्वर : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना व भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. ...
तळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व लक्ष्मीनगर रस्ता कॉँक्रिटीकरण लोकार्पण व जलयुक्त शिवार कामांना प्रारंभ करण्यात आला ...