. या वृक्षलागवड अभियानाचे हे दुसरे वर्ष असून, यंदा चार कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय आहे. या लोक ाभिमुख पर्यावरणपूरक उपक्रमाच्या जनजागृतीसाठी वन मंत्रालयाने तयार केलेला खास चित्ररथ मंगळवारी शहरात ...
शेतक-यांच्या संपाचा विषय चिघळण्याची शक्यता आहे. कारण शेतक-यांनी सोमवारी पुकारलेल्या ""महाराष्ट्र बंद""मध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेल्या तरुण शेतक-यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ...
नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ...