नाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली. ...
नाशिक : अंदाजपत्रकीय रकमेच्या दहा टक्के निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी राखीव ठेवण्यावरून जिल्हा परिषद प्रशासन आणि सदस्य-पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. ...
सटाणा : कॉँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी रविवारी अचानक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत आपल्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसला खिंडार पडले आहे. ...