नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सातपूर : निमाच्या वतीने मुंबईत आयोजित मेक इन नाशिक उपक्र माची माहिती सिन्नर येथील मोठ्या उद्योगातील अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि नाशिकमध्ये अजून गुंतवणूक करावी, असे आवाहन निमातर्फे करण्यात आले. ...
नाशिक : सिडकोतील पेलिकन पार्कबाबत अद्याप न्यायनिवाडा झालेला नसताना आणि महापालिकेला पूर्णत: ताबा मिळालेला नसताना पेलिकन पार्कच्या नामकरणावरून मात्र शिवसेना-भाजपामध्ये धूमशान सुरू झाले आहे ...
नाशिक : दहशतवादाची अनामिक भीती, गोळीबाराचे आवाज आणि केव्हाही सुरू होणारी दगडफेक... अंगावर शहारे आणणारे हे चित्र काश्मिरेतर नागरिकांच्या मनामनात ठासलेले.. ...
नाशिक : वाल्मीकनगर येथील जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या २६ वर्षीय युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) दोघा संशयिताना अटक केली आहे ...
नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुलभ पीकक र्ज अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३०० हून पीककर्ज शिबिरांचे आयोजन केले ...
देवळा : शहरासह तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी होत आहे. ...
येवला : ममदापूर शिवारात पाण्याच्या शोधात हरीण विहिरीत पडून ठार झाले. येथील शेतकरी भानुदास वैद्य सकाळी शेतात गेले असता आपल्या विहिरीत त्यांना हरीण पडलेले दिसले. हरीण मृत अवस्थेत होते. ...