नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने नोंदणी फॉर्म भरून घेणाऱ्या पाच संशयितांच्या पोलीस कोठडीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी एक दिवसाने वाढ केली़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
कार्यकारिणीची बैठक होण्यापूर्वीच पदसिद्ध अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या माजी मंत्री बबन घोलप यांनी गुरुवारी थेट महापालिकेत धडक मारत युनियनच्या कार्यालयाचा कब्जा घेतला ...
लासलगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेले मुख्य मार्गावरील दारू दुकान स्थलांतरित करण्यास परिसरातील महिला व नागरिकांनी मोर्चा काढून विरोध केला ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे ...