नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सटाणा : कॉँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांनी रविवारी अचानक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत आपल्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसला खिंडार पडले आहे. ...
येवला : येवला-कोपरगाव रोडवर पिंपळगाव जलाल शिवारात एका भरधाव ट्रकने मादी जातीच्या हरणाला जबर धडक दिल्याने हरीण गंभीर जखमी झाले व उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील दीक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंबबाग तोडली. ...
आझादनगर : महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग दिला जात असला, तरी उद्या नगरसेवकांच्या नावांची राजपत्रात (गॅझेट) नोंद झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहेत. ...
संगमेश्वर : मालेगाव शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपाने जोरदार मुसंडी मारली असली, तरी त्यांचे १६ विजयी उमेदवार नवखे असल्याने जुन्याजाणत्या नगरसेवकांना त्यांना मार्गदर्शन करावे लागेल ...