शहरातील बाजारपेठेत संपाच्या दुसऱ्या दिवशी शुकशुकाट दिसून आला. ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने जनसहभागातून गोदावरी स्वच्छता अभियानाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रविवारी (दि.४) करण्यात येणार आहे. ...
नाशिक : ग्राहकांकडून कनेक्शनच्या व्यवहारापोटी जमा केलेल्या १ कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तीन केबल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
कळवण : १ जूनपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात शेतकऱ्यांनी सहभागी होत संप काळात कोणत्याही शेतमालाची विक्र ी करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे ...
येवला : नगरसूल येथील शेतऱ्यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी गाव बंद आंदोलन केले. ...
समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपात लुडबुड करू नये. हजारे यांनी आराम करावा, असा सल्ला शेतकरी संघटनेचे पवार यांनी हजारे यांना दिला. ...
कळवण : किसान क्र ांती मोर्चा व कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, शेतकरी नेत्यांनी पुकारलेल्या संपाला तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे ...
नामपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी शेतमालचे प्रचंड नुकसान करून आपला रोष व्यक्त केला. ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकऱ्यांनी नांदगाव-वेहळगाव रस्तावर भाजीपाला व दूध रस्तावर ओतून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला ...
नाशिक : कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा यांसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी गुरुवारपासून संपावर गेले आहे. ...