तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील जवळपास अडीच हजाराहून अधिक हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झाल्याने हमाल संप मिटण्याची प्रतीक्षा करीत आहेत ...
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील गुजरातला जाणारा व्यापाऱ्यांचा शेतमाल रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून पिंप्री आंचला येथे लाठीमार करण्यात आला ...
निफाड : तालुक्यातील नैताळे येथे शेतकरी आंदोलकांनी नाशिक औरंगाबादरोडवर टायर जाळून आणि बटाटे फेकून तिसऱ्याही दिवशी संपास पाठिंबा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला ...