पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील बारा धरणप्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गात मंगळवारपासून कपात करण्यात आली. त्यामुळे नदी-नाल्यांना असलेली पूरपरिस्थिती निवळत आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सकाळी १६५९ क्युसेकने सु ...
महापालिकेच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या आताच कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याचे प्रकार वाढत असताना मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेत मात्र महापालिका प्रशासनाने कधी नव्हे इतकी ताठर भूमिका घेत थेट मंत्रालयाप ...
मालेगाव : शहरातील पोल्ट्रीफार्ममध्ये काम करीत असताना अंडी काढण्याच्या यंत्रात शर्ट अडकून गळफास बसल्याने तेथे काम करणारा तरुण अरुण लक्ष्मण गवळी याचा मृत्यू झाला. ...
शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७वर्षीय मुलीचे अपहरण करून संशयिताने तिच्यासोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१५) रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपील ...
आपल्या सावत्र आईसोबत होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून चांदवड येथील राहत्या घरातून रागाच्या भरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या तरुणीला सरकारवाडा पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने प्रसंगावधान दाखवत सीबीएस परिसरातून रेस्क्यू केले. ...
१५ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर ८ ते १० दरोडेखोरांनी चाल करून कॅबीनचा काचा फोडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. ...