लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरुपौर्णिमेसाठी त्र्यंबकेश्वर सज्ज ! - Marathi News | Trimbakeshwar ready for Guru Purnima! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुपौर्णिमेसाठी त्र्यंबकेश्वर सज्ज !

त्र्यंबकेश्वर : येत्या रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने शिष्य गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येतील ...

मटका अड्ड्यावर छापा - Marathi News | Print at the Matta Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मटका अड्ड्यावर छापा

सटाणा : मुळाणे येथील मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. ...

सिन्नरला आठवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा बंद - Marathi News | Turn off water supply from Sinnar to tanker for a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला आठवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा बंद

सिन्नर : टँकरने पाणीपुरवठ्यास मुदतवाढ न मिळाल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. ...

वनमहोत्सव सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड - Marathi News | Tree plantation in different places in the district during the Van Mahotsav Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनमहोत्सव सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड

नाशिक : जिल्ह्यात विविध ठिकाणी दि. १ ते ७ जुलै वनमहोत्सव सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. ...

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीचा दर जाहीर - Marathi News | The rate for land acquisition of the Samrudhiyi highway is announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीचा दर जाहीर

समृद्धी महामार्गावरील जमिनीला किमान 40 लाख ते 85 लाख एकरी भाव मिळणार आहे. ...

‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर - Marathi News | It is illegal to put VHP in the vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘विहिंप’ची पाटी वाहनावर लावणे बेकायदेशीर

मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी बेकायदेशीर ...

लेट लतिफांना महापौरांचा दणका - Marathi News | Mayor of Late Latif | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेट लतिफांना महापौरांचा दणका

पंचवटी विभागीय कार्यालयात कामकाजाची वेळ सुरू होऊनही वेळेत हजर नसलेल्या अधिकारी, लिपिक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना महापौर रंजना भानसी यांनी फैलावर घेतले. ...

टमाटा तेजित; ६० रुपये किलो - Marathi News | Tomato Teuge; 60kg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टमाटा तेजित; ६० रुपये किलो

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभा टमाटा माल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. ...

मुक्त विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत होणार - Marathi News | The entrance process of the Open University will be completed in two phases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत होणार

नियमित व पारंपरिक शिक्षणाचे वय निघून गेल्यानंतर अनेकांना नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना विशिष्ट शिक्षणाची गरज भासते. ...