मानवाला अध्यात्मिक जीवनात गुरु ची आवश्यकता आहे. आई जन्म देते तसे गुरू जीवनाचा उद्धार करतात. मी आई विडलांना गुरु स्थानी मानले आहे. मनुष्याला अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते त्यावर मात करण्याची शक्ती गुरू सदैव देत असतात. सर्व धर्म समभाव जपण्याच ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील ब्राम्हणपाडे येथे महाराष्ट्र लघुवेतन सरकारी कर्मचारी संघातर्फे रस्त्यालगत विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लघुवेतन सरकारी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव राजाराम आहिरे, ब्राम्हणपाड्याचे सरपंच अनि ...
वणी - पणन मंत्रालयाच्या आदेशान्वये कृषी उत्पन बाजार समतिीत कांदे विक्र ीसाठी येणार्या कांदयाच्या वाहनांचे वजन बाजार समीतीतील वजन काट्यावर करावे याची अंमल बजावणी सुरू झाली असुन बाजार समतिी व्यापारी व कांदा उत्पादकांच्या परस्पर समन्वयाच्या भुमीके मुळ ...