येवला : वातावरणात काहीसा गारवा काही प्रमाणात पावसाच्या शिडकावा झाल्यामुळे राजापूर, ममदापूर वनक्षेत्रात हिरवळ वाढली असून, या भागात हरणे मुक्त संचार करत असल्याचा अनुभव सध्या परिसरात येत आहे. ...
येवला : बायोमेट्रिक ई-पॉज मशीनद्वारे अंगठा घेऊन धान्य वितरणाचा प्रारंभ एरंडगाव बुद्रुक येथे प्रांताधिकारी भीमराज दराडे, तर अंगणगाव येथे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या हस्ते करण्यात आला ...
सायखेडा : गंगापूर व दारणा धरणातून सुरू असलेला गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे सायखेडा येथे पुलाला पाणी लागले होते ...
नाशिक : सराईत गुन्हेगार तपासणीची धडक मोहीम गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने शहर व परिसरात राबवून गुप्त माहितीच्या आधारे दोन अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या. ...
नाशिक : गेल्या तीस वर्षांपासून नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर नव्याने कात टाकण्यासाठी रविवार (दि.१६)पासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे. ...
नाशिक : कौशल्य विकास उपसंचालक कार्यालय व नाशिक क्रेडाईच्या पुढाकाराने शनिवारी (दि.१५) बी. डी. भालेकर मैदानापासून गडकरी चौक परिसरातील आयटीआयपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. ...
अजीम गुलाम मुर्तुझा शेख हा फिर्यादी अल्ताफ बशीरखान पठाण यांच्याकडून निनावी धमकीपत्रांचे बळजबरीने लेखन करून घेत असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी (दि.१५) पोलीस तपासात पुढे आली ...