नाशिक : जुलै महिन्याच्या प्रारंभापासून दडी मारून बसलेला पाऊस गुरुवारी रात्रीपासून परतला असून, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, दिंडोरी व पेठ तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ...
सायखेडा : गंगापूर आणि दारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेली संततधार यामुळे सायखेडा येथील गोदावरी नदी पुलाला पाणी लागले आहे. ...
देवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. ...
सुरगाणा : सुरगाणा व परिसरात गुरुवार संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र व शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी- नाल्यांना पूर आले. ...