नाशिक : सराईत गुन्हेगार तपासणीची धडक मोहीम गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने शहर व परिसरात राबवून गुप्त माहितीच्या आधारे दोन अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या. ...
नाशिक : गेल्या तीस वर्षांपासून नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनलेले महाकवी कालिदास कलामंदिर नव्याने कात टाकण्यासाठी रविवार (दि.१६)पासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे. ...
नाशिक : कौशल्य विकास उपसंचालक कार्यालय व नाशिक क्रेडाईच्या पुढाकाराने शनिवारी (दि.१५) बी. डी. भालेकर मैदानापासून गडकरी चौक परिसरातील आयटीआयपर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली. ...
अजीम गुलाम मुर्तुझा शेख हा फिर्यादी अल्ताफ बशीरखान पठाण यांच्याकडून निनावी धमकीपत्रांचे बळजबरीने लेखन करून घेत असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी (दि.१५) पोलीस तपासात पुढे आली ...
नाशिक : शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने आता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चेंबर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला ...
आपत्ती व्यवस्थापनाची हाताळणीची रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा रन-वे वर विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच कोसळल्याची रंगीत तालीम घेण्यात आली. ...