प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. ...
मनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये वाहतूकदारांनी पुकारलेला संप सहाव्या दिवशी कंपनी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने मागे घेण्यात आला. ...
नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. ...
नाशिक : आषाढ अमावास्येलाच दीप अमावास्या असेही म्हटले जाते. यानिमित्त रविवारी (दि. २३) घरोघरी गृहिणींनी वेगवेगळे दिवे घासून-पुसून स्वच्छ करून त्याचे पूजन केले. ...
मालेगाव : येथील मॉलिवूडचे मुकीम मीनानगरी आणि नदीम मीनानगरी यांच्या ‘धरती के तारे’ या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अर्वार्डने शनिवारी मुंबई येथे गौरविण्यात आले ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि. २३) एका उमेदवाराने चार वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज दाखल केले ...
सायखेडा/निफाड : धरण क्षेत्रात सुरु असलेला संततधारेमुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले बाजारतळ जलमय झाला आहे. ...