नाशिक : मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून अद्याप आरक्षण दिले जात नसल्यामुळे मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौºयानिमित्त ताफ्याच्या मार्गावर उभे राहून काळे झेंडे दाखवित ध्यानाक ...
नाशिक : नाशिक शहरासह गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दोन हजाराने कमी करण्यात येऊन सध्या धरणातून नदीपात्रात २९६२ क् ...
मालेगावमधील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी तेथे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून ‘टेक्सटाइल पार्क’ उभारण्याची सरकारने केलेली घोषणा म्हणजे मालेगावच्या विकासाला पुन्हा नव्याने मिळालेली संधीच म्हणायला हवी. तेथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला म्हणजे महापालिक ...
वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स नाशिक या कंपनीच्या ठेकेदारामार्फत जून महिन्यापासून ते आजपर्यंत कामगारांच्या पगाराचे वाटप न झाल्याने मालेगाव घंटागाडी साफसफाई कामगार युनियनतर्फे संप पुकारण्यात आला. ...
जीव देऊ, पण जमिनी देणार नाही अशा आशयाचे रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्धार सोनांबे येथील ‘समृद्धी’बाधित शेतकºयांनी व्यक्त केला. ...
पावसाच्या संततधारेने जिह्यातील सहा मध्यम साठ्याच्या धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ...
रेशन दुकानदारांना भ्रष्टाचारी ठरविले जात असेल तर त्यांनी केलेला गैरव्यवहार हा अधिकाºयांसाठीच होता, असा आरोप करून माजी खासदार गजानन बाबर यांनी करून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दुकानदार धान्य उचलणार नसल्याची घोषणा केली आहे. ...
मराठा हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकणारा आणि आंतरराष्टÑीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदकासह फुटबॉल खेळातही प्रावीण्य मिळविलेला गुणी खेळाडू स्वामी अविनाश जाधव (१४) हा बोन मॅरोच्या आजाराशी सध्या रुग्णालयात लढा देत असून, त्याच्यावर मुंबईत अवघड शस्त्रक्रिया ...
कार्यकर्त्यांनी पक्षात काम करताना नागरिकांकडून येणाºया प्रश्नांची दखल घेऊन ती सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. भाजपाचे यश हे सक्रिय बूथरचनेत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्टÑीय सहसंघटनमंत्री सौदान सिंह यांनी केले. ...