जिरेमाळी समाज सेवा संस्थेच्या वतीने दशकपूर्ती महोत्सव नुकताच माउली लॉन्स, कामटवाडे, सिडको येथे साजरा झाला. या राज्यस्तरीय उपक्रमात दहा शाखा सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ...
गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आदी कोणतीही कला असो, ती सरावाने बहरते व उत्तरोत्तर विकसित होत असते, त्यामुळे कलाक्षेत्रात येणाºया प्रत्येकाने कलेची आयुष्यभर साधना करण्याची गरज असल्याचा सूर चित्रप्रवास व प्रात्यक्षिक परिसंवादात उमटला. ...
शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया रिक्षा, व्हॅन तसेच अन्य खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
नाशिक : रिक्षामधून महिलांची पर्स चोरी होणे, पाकीट मारणे, लूट करणे या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत़; मात्र शहरात असेही काही रिक्षाचालक आहेत की, जे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात़ नाशिकरोडहून निमाणी येथे सोडलेल्या इसमाचे रिक्षात विसरलेले पैशांचे पाकीट ...
पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर रस्त्यावरील अत्यंत वादग्रस्त अनधिकृत भाजीबाजार स्थलांतराच्या समस्येचे भिजत घोंगडे अजून काही दिवस तसेच राहण्याची चिन्हे आहेत. ...
अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ एसटीत मोफत वायफाय सुविधा, आवडेल तेथे प्रवास योजना, आॅनलाइन बुकिंग, वातानुकूलित बसप्रवास अशा निरनिराळ्या योजना राबवित असते. हाच धागा पकडत राज् ...
सेंटर फॉर सोशल टीचर्स, व केटीएचएम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल सर्फिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नवी दिल्लीच्या सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या सुहासिनी मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. ...
नाट्य परिषदेच्या सदस्य असलेल्या कलावंतांचा सामूहिक विमा काढण्याचा ठराव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वार्षिक सभेत करण्यात आला. त्याचबरोबर कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा कालावधी सहा दिवसांचा असावा, रंगभूमी दिनाच्या पू ...
नाशिक शहरासह गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर धरणामधून गोदापात्रात होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. पाच हजार क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग रविवारी (दि.३०) दुपारी तीन हजाराने कमी करण्यात आला. साडेचार वाजेपास ...
राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्या भागातील नागरिकांना काही मिळो ना मिळो पण कमीत कमी रस्ते तरी वाहन चालविण्याच्या दृष्टीने चांगले केले जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते. ...