मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट माजी आमदार उत्तम भालेराव व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असल्याचे समोर आले आहे. ...
अहमदनगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत् ...
राज्यात राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना बेकायदेशीर शिष्यवृत्ती वाटपाप्रकरणी चौकशी अहवाल आदिवासी विकास विभागाच्या प्रधानसचिवांना प्राप्त झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ...
राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासन ...
शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने रोख स्वरूपात शेतकºयांना मदत देणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या नगरसेवकांनी त्यांचे मानधन जमा केल्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्यांमध्ये त्यांचे मानधन पक्षप्रमुखांकडे जमा करण्याची तयारी सुरू आहे. ...
नाशिक येथे गोरेगावच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्याकरिता सांस्कृतिक कार्य तसेच महसूल व वन विभागाची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी द ...
येथील शासकीय संदर्भ सेवा रुग्णालयात रुग्णांसाठी असलेली यंत्रसामग्री वारंवार बिघडत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने त्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने अंदाजपत्रकात विशेष तरतूद करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...
शासनाने खरिपासाठी तातडीची दहा हजाराची मदत जाहीर केली असून, ही मदत देण्यासाठी जिल्ह्यातील पात्र ९० हजार शेतकºयांना ९० कोटींचे अनुदानही राज्य शिखर बॅँकेने मंजूर केले आहे. मात्र लाखोंचे कर्ज घेणाºया नाशिकच्या बळीराजाला ही दहा हजारांची तोकडी मदत नकोशी झा ...
रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी सातत्याने दंडात्मक कारवाई सुरू ठेवली आहे. जुलै महिन्यात तब्बल २१ हजार ६०० बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी ५३ लाख ९६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते. यामुळे बिटको व्यवस्थापन महाविद्यालयातील तरुणांनी शहरातील ‘ट्रॅफिक एज्युकेशन चिल ...