मविप्रच्या सभासदांचे हित लक्षात घेवून त्यांच्यासाठी स्वतंत्र सभासद कक्ष उभारला जाईल. सभासदांच्या मुलांना रांगेत उभे न ठेवता थेट सेवा देऊ, ज्येष्ठ सभासदांवर मोफत उपचार केला जाईल, असे प्रतिपादन अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. ...
नाशिक : शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये अर्थपूर्ण झाल्याचा आरोप करीत या बदल्यांची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात यावे, असा स्थायी समितीत ठराव झालेला असताना आता आपसी बदल्यांच्या आदेशाची कार्यवाही मागील दाराने सुरू ह ...
नाशिक : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला जमीन मोजणीपासूनच विरोध करून अधिकाºयांना पिटाळून लावणाºया सिन्नर तालुक्यातच या महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने पुढे आल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांना हायसे वाटू लागले असून, दोन दिवसांपूर् ...
नाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच ...
जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याचा कारभार या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आताही कामांच्या निविदाही झालेल्या नसताना सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी कामांची पाहणी करण्याचा घेतलेला निर्णय, आणि रिक्त झालेल्या जागांवर मर्जीतील अभियंत्याच्या बदल्यांवरून पु ...