पेठ : एकीकडे शिक्षणाची ओढ, तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांची मालिका या दुहेरी गर्तेत सापडलेल्या पेठ तालुक्यातील मुरु मटी येथील शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून ज्ञानमंदिर गाठावे लागत आहे. ...
परमेश्वराचे नामस्मरण करणे सुलभ असते. ईश्वराचे नामस्मरण मनापासून केल्यास निश्चितच ईश्वरप्राप्ती होईल, अशा शब्दात स्वामी संविदानंद सरस्वती यांनी भाविकांशी संवाद साधला. ...
येथील लाल चौकातील अगस्तीबाबांचा संदल उत्सव यंदाही अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्टÑातील नावाजलेल्या ब्रास बॅण्डची जुगलबंदी अनुभवण्यास सिन्नरकरांनी मोठी गर्दी केली होती. ...
माहेश्वरी समाजात महत्त्वपूर्ण मानला जाणाºया ‘तीज’ सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शेकडो माहेश्वरी महिला एकत्र आल्या. ‘जश्न ए सिंजारा’ या हरियाली ‘तीज’च्या कार्यक्रमात विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. ‘ऋतुरंग’ कार्यक्रमात भक्तिभा ...
अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर यांच्या वतीने दि. ९ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी येथे रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात ओझर यात्रा मैदान येथून दि. ३० जुलै २०१७ रोजी सकाळी १० वाजता झाली. सं ...
प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी द ...
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविल्यानंतर विरोधकांचे पुढील टार्गेट माजी आमदार उत्तम भालेराव व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील असल्याचे समोर आले आहे. ...
अहमदनगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत् ...